Bigg Boss Marathi 3 | 22nd Nov Episode Highlight | नॉमिनेशनसाठी जय मीराची 'Fair Strategy' | Colors Marathi
2021-11-23 4
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी ३ च्या घरात टीम बीला नॉमिनेट करण्यासाठी जय-मीराने फेअर स्ट्रॅटेजी आखलीये. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale